suvichar

बुंदीचे लाडू

वेबदुनिया
laddu
साहित्य - एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर.

कृती - चण्याचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. अर्धी वाटी तापलेले तूप व अर्धा चमचा मीठ व पाणी घालून पीठ भिजवावे. पिठात गोळी होऊ देऊ नये.

कढईत तूप तापत ठेवून, कढईवर बुंदीचा झारा ठेवून, त्या झार्‍यावर वरील पीठ घालावे व झारा आपटून आपटून तुपात कळ्या पाडाव्यात. या प्रमाणे सर्व पिठाच्या कळ्या पाडून घ्याव्या.

साखरेचा पाक करत ठेवावा. एकतारीपेक्षा थोडा जास्त पाक करावा. कळ्या पाकात टाकाव्यात तास, दीड तासाने लाड़ वळता येईल. लाडू कमी गोड हवे असल्यास साखर कमी घालावी. एक किलो चण्याचे पीठ घेतल्यास अंदाजे पन्नास ते साठ लाडू होतात.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

नौतपाच्या कडक उन्हात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाश्त्यामध्ये खास आरोग्यदायी रेसिपी

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

Show comments