Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेड - पनीरचे गोड रोट्स

Webdunia
ND
साहित्य : ब्रेडच्या स्लाइसेस 16, अर्धी वाटी पनीर, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, बदाम, काजू 3-4, वेलची पूड, 1 लिंबू, चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग.

कृती : पनीर चांगले मळून त्यात काजू, बदामाची जाडसर पूड, वेलची पूड व 1-2 चमचे पिठी साखर टाकून सर्व चांगले मिसळावे. ब्रेडच्या स्लाइसेसच्या कडा काढून त्या पाण्यातून काढून हाताने दाबवव्यात म्हणजे पाणी निघेल. नंतर त्यात पनीरचे थोडे सारण भरावे व अलगद हाताने गोल गुंडाळी करावी. अशा रीतीने सर्व र ोट्‍स करावेत व ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे.

नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात लिंबाचा रस व पिवळा रंग टाकावा. पाक गरम असू द्यावा. तूप गरम करून त्यात ब्रेडचे तयार केलेले र ोट्स हळूहळू तळावे व बदामी रंगावर तळल्यावर गरम पाकात टाकावे. पाकातून काढून ऐका ताटात खोबऱ्याचा कीस पसरवून त्यावर र ोट्स घोळावेत व सर्व्ह करावे. हे र ोट्स खोबऱ्यामुळे पांढरे व आकर्षक दिसतात.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

Show comments