rashifal-2026

मँगो पायस

Webdunia
ND
साहित्य : 1 पॅकेट शेवया, 2 लीटर दूध, केशर अंदाजे, 100 ग्रॅम सुके मेवे, 250 ग्रॅम साखर, 250 साय, 2 किलो पिकलेले आंबे, 1 मोठा चमचा तूप.

विधी : शेवयांना तुपात तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावे. मेव्याचे लहान लहान काप करावे. पिकलेल्या आंब्याचा रस मिक्सरमधून काढून घ्यावा. केसरला थोड्याशा दुधात भिजवून घ्यावे. दोन आंब्याचे लहान लहान काप करावे. दुधाला उकळी आणून थोडं घट्ट करून त्यात शेवया टाकून चांगले हालवावे व त्यात साखर आणि केसर टाकावे. थंड झाल्यावर आंब्याचा रस त्यात टाकावा. फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना आधी वाटीत शेवया ठेवून त्यावर मेवा, आंब्याचे काप नंतर साय टाकावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

तानाजी मालुसरे स्मृतिदिन: कोण होते नरवीर तानाजी मालसुरे जाणून घ्या

मुलांना टिफिन मध्ये द्या चविष्ट रेसिपी; आलू पालक पनीर पराठा

World Cancer Day: कर्करोगाची भीती नव्हे तर महत्त्वाची आहे जागरूकता

NCERT Recruitment : NCERT मध्ये 117 शैक्षणिक पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

Show comments