Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलई बिस्किटे

Webdunia
ND
साहित्य : 1 /2 किलो मैदा, पाव किलो साखर, दोन वाट्या सायीचे दही, 5 ग्रॅम अमोनिया, 2 चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, एक वाटी तूप, व्हॅनिला किंवा जो आवडत असेल तो इसेन्स.
कृती : मैद्यात बेकिंग पावडर व सोडा घालून चांगले मिसळावे. दही, साखर, तूप व अमोनिया हे सर्व एकत्र करून हाताने फेसून घ्यावे. नंतर त्यात वरील मिसळलेल्या मैदा घालनू पीठ मऊसर भिजवावे. फार घट्ट वाटल्यास थोडे दूध घालावे. आदल्या दिवशी पीठ तयार करून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याची जाड पोळी लाटावी व बिस्किटे कापून ओव्हनमध्ये भाजावीत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments