Dharma Sangrah

रसकदम

वेबदुनिया
ND
साहित् य : रसगुल्ले, खवा, पनीर, साखर, इसेन्स, केशर किंवा केशरी रंग.

कृत ी : रसगुल्ले तयार करून एका थाळीत ठेवावेत. पनीर घेऊन ते कढईत चांगले भाजावे. नंतर साखर (जितके गोड पाहिजे असेल, त्या प्रमाणात), खवा, रोझ, जास्मिन किंवा जे आवडत असेल ते इसेन्स, केशराची पूड हे सर्व जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत.

नंतर ताटलीत एक एक रसगुल्ला घेऊन त्याला सर्व बाजूंनी वरील तयार केलेले मिश्रण लावावे. नंतर एका ताटात भाजून घेतलेले पनीर घेऊन, त्यात रसगुल्ला घोळून घ्यावा. या प्रमाणे सर्व रसगुल्ले मिश्रण लावून व पनीरमध्ये घोळून घ्यावेत.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

टॅनिंग काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

गरोदरपणात तुम्हाला ही ६ लक्षणे आढळल्यास काळजी घ्या

मोबाईल फोन तुमच्या नात्यात अडथळा ठरत आहे का? झोपण्याच्या खोलीत नो फोन' हा नियम अंगीकारा

लघु कथा : बुद्धिमान कासव आणि धूर्त कोल्हा

आईने दिलेले लोणचे कोरडे झाले का?, ते पुन्हा पूर्वीसारखे चटपटीत आणि रसरशीत करण्यासाठी या खास ट्रिक्स

Show comments