Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रसदार केसरी वडे

Webdunia
ND
साहित्य : 1 कप उडीद डाळीचे पीठ, 2 कप साखर, 2-3 थेंब वेलची इसेंस, 8-10 काड्या केशर, तळण्यासाठी तूप, काप केलेले पिस्त े.

कृती : उडदाचे पीठ चार-पाच तास भिजत ठेवावे. नंतर त्यात केशर घालून चांगले फेटून घ्यावे. गरज असल्यास थोडे दूध घालावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात केशर, वेलची इसेंस टाकावा. कढईत तूप गरम करून त्यात पिठाचे वडे तयार करून तळून घ्यावे व पाकात काही वेळ ठेवून गरम गरम सर्व्ह करावे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments