साहित्य : 1 लिटर दूध, अर्धी वाटी साखर, एक चमचा कॉर्न फ्लोअर, बदाम, बेदाणे, पिस्ते, 10-12 र सगुल्ले, साय.
कृती :
ND
ND
दूध आटवून पाऊण लिटर करावे. दाटपणाकरिता एख चमचा कॉर्नफ्लोअर दुधाला लावावे. नंतर त्यात साखर, बदामाचे काप, पिस्त्याचे काप, बेदाणे आणि रसगुल्ले सोडावेत. एक उ कळी आल्यावर खाली उतरवून घ्यावे.
गार झाल्यावर डिशमध्ये रसगुल्ल्यांसकट दूध घालून त्यारवर साय घालावी व आवडत असल्यास त्यावर गुलाबपाणी शिंपडून खावयास द्यावे. रसमलाई जितकी थंड असेल, तितकी खावयास चांलगी लागते. शक्य असल्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.