Marathi Biodata Maker

शाही ब्रेड रोल

वेबदुनिया
साहित्य - ब्रेड स्लाइसेस, काजू किंवा शेंगदाणो पूड, जॅम, दुधावरची साय, नारळाचा चव, तळायला तूप.

कृती - पूड व जॅम मिक्स करा. ब्रेडचे स्लाइस लाटण्याने दाबून पातळ करा, कडा काढून घ्या. स्लाइसवर एका बाजूला जॅमचे मिश्रण पसरवून रोल बनवा. तुपात मध्यम आचेवर तळून घ्या. गार झाल्यावर थोडी साय सुरीने पसरवून नारळ चवात घोळवा. फ्रीजमध्ये ठेवा किंवा लगेच सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

शरीरात Vitamin B12 कमी झाल्याचे दिसतात ७ धोकादायक लक्षणे

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

Amazing Recipes from Vegetable Peels कचरा नाही, खजिना! भाज्यांच्या सालींपासून बनवा ‘या’ भन्नाट रेसिपी

सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन रबर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

Show comments