suvichar

शुगर-कुकी

वेबदुनिया
साहित् य : एक वाटी मैदा, एक वाटी साखर, अर्धी वाटी लोणी किंवा डालडा, एक अंडा, दोन चमचे बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, पाऊण वाटी दूध, एक चमचा व्हॅनिला इसेन्स.

कृती : साखर, लोणी किंवा डालडा व मीठ एकत्र करून चांगले फेसावे.
NDND
त्यात अंडे फोडून त्याचा बलक घालावा व मिश्रण सारखे करावे. नंतर त्यात मैदा, बैकिंग पावडर, दूध व व्हॅनिला इसेन्स घालून, सर्व जिन्नस मिसळून व मळून गोळा तयार करावा. तो गोळा पोळपाटावर लाटून, पाहिजे त्या आकाराची बिस्किटे पाडावीत व ओव्हनमध्ये भाजावीत.

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Show comments