Dharma Sangrah

शुगर-कुकी

Webdunia
साहित्य : 2 वाटी मैदा, 2 वाटी साखर, 1 वाटी लोणी किंवा डालडा, 2 अंडी, 4 चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा मीठ, दीड वाटी दूध, 2 चमचे व्हॅनिला इसेन्स.

NDND
कृती : साखर, लोणी किंवा डालडा व मीठ एकत्र करून चांगले फेसावे. त्यात अंडे फोडून त्याचा बलक घालावा व मिश्रण सारखे करावे. नंतर त्यात मैदा, बेकिंग पावडर, दूध व व्हॅनिला इसेन्स घालून, सर्व साहित्य चांगले मिसळून व मळून गोळा तयार करावा. तो गोळा पोळपाटावर लाटून, पाहिजे त्या आकाराची बिस्किटे पाडावीत व ओव्हनमध्ये भाजावीत.

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

Show comments