Dharma Sangrah

श्रीखंड

Webdunia
WD
साहित्य- दही दोन लिटर, साखर पाऊण किलो, विलायची 20 ग्रॅम, बादाम व काजू पन्नास ग्रॅम.

पूर्वतयारी- दही पांढरया शुभ्र कापडात बांधुन लटकवून ठेवावे, बादाम व काजूचे बारीक तुकडे करावे, विलायची बारीक करायची.

कृती- तासभर्‍या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे, त्याला चक्का म्हणतात. साखर त्या चक्क्यात मिसळावी. बारीक केलेले बादाम व काजू मिश्रणात घालावे. विलायची घालावी. मिश्रण चमच्याने फेटून घ्यावे.

तयार झालेले श्रीखंड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. गव्हाची पोळी किवा रताळ्याच्या पोळ्यां सोबत मस्त मेजवानी झोडायची.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव

नाश्त्यासाठी बनवा आरोग्यदायी रेसिपी Garlic Besan Chila

दररोज भात खाण्याचे प्रमुख आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Career guidence : काहीतरी क्रिएटिव्ह करायचे असेल तर डिप्लोमा व्हीएफएक्स मध्ये करिअर बनवा

केसांच्या वाढीसाठी चहाचे पाणी फायदेशीर आहे

Show comments