Dharma Sangrah

सांज्याची पोळी

Webdunia
साहित्य : गव्हाचा रवा 4 वाट्या, चांगला पिवळा गूळ 6 वाट्या, 4 वाट्या कणीक, 10-15 वेलदोडे, अर्धी वाटी तेल, 2 वाट्या पिठी, 1/2 चमचा मीठ, 1/2 अर्धी वाटी तूप.

NDND
कृती : अर्धी वाटी तूप घालून रवा चांगला भाजून घ्यावा. सहा वाट्या पाण्यात गूळ घालून गरम करावयास ठेवावे. गूळ विरघळून उकळी फुटल्यावर त्यात रवा घालून नेहमीप्रमाणे शिरा करावा. चवीस मीठ टाकावे. वेलदोड्याची पूड घालावी. कणकेत मीठ घालून कणीक घट्ट भिजवावी. पुरणाच्या पोळीप्रमाणेच पाणी लावून कणीक खूप मळावी, परंतु त्या कणकेपेक्षा थोडी घट्ट ठेवावी. एका भांड्यात तेल घालून त्यात ही कणीक ठेवावी. संज्याची पोळी भाजावयास जरा वेळ लागतो, म्हणून भाजाताना खाली व वर तेलाचा हात लावावा, म्हणजे पोळी लवकर भाजली जाते.

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

Show comments