Marathi Biodata Maker

दिवाळीच्या दिवशी दारं उघडे ठेवा

Webdunia
दिवाळी म्हणजे सर्वांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी. घरात भरभराटी यावी हीच प्रार्थना असते. दिवाळीत लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि पैसा टिकून राहावा म्हणून काही वास्तू टिप्स:
* दिवाळीच्या सणात घरात आनंददायी वातावरण ठेवावे. भांडणे, वाद, नकारात्मक बोलणे टाळावे.
* लक्ष्मीचा वरद हस्त कायमस्वरूपी घरावर राहावा म्हणून या अवधीत अशुभ कृत्य व वर्तन टाळावे.
* लक्ष्मी पूजन करताना घरातील दारं- खिडक्या उघडून ठेवाव्या.

* देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दारासमोर रांगोळी काढावी.
* सुख- समृद्धीसाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गजलक्ष्मी उत्तरेला तोंड करून स्थापन करावी.
* लक्ष्मी पूजनासाठी श्री यंत्र, लक्ष्मीचा फोटो, टाक, नाणी, सोने, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मूर्ती ठेवावी.
* दिवाळीला मनपूर्वक: लक्ष्मी पूजन केल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमन वाढते आणि मिळालेले धन स्थिर राहतं.
सर्व पहा

नवीन

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

तारीख का बदलत आहे? लोक आता १४ जानेवारीला नव्हे तर १५ जानेवारीला का साजरी करत आहे मकर संक्रांत?

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments