rashifal-2026

तुमच्या कुटुंबाचे दुश्मन आहे कोळ्यांचे जाळे (spider web)

Webdunia
आम्ही पैसा कमावण्यासाठी फार मेहनत करतो, पण बर्‍याच वेळा आम्ही त्याला सांभाळून ठेवू शकत नाही. नेहमी घरातील सदस्यांचे आरोग्य खराब असत. या गोष्टींचे बरेच कारण होऊ शकतात. वास्तूनुसार आम्हाला सर्वात आधी आपल्या जवळपासच्या दोषाला सुधारणे फारच गरजेचे आहे. जर हे काम आम्ही घरापासूनच सुरू केले तर सर्वात उत्तम. जाणून घेऊ याच्या काही उपायांना.    
वस्तूनुसार जर तुमच्या घरात कुठेही माकडीचे जाळे लागले असतील तर जेवढ्या लवकर शक्य असल्यास ते काढणे गरजेचे आहे. मकडीचे जाळे, घरातील संचित धनाला कधीही स्थायी राहू देत नाही. ज्या घरात मकडीचे जाळे लागले असतात, तेथील लोकांचे डोकं काम करणे बंद होऊन जाते. तुम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसता. अश्या परिस्थितीत तुमच्या पदरी नेहमी अपयश येत.  
 
माकडीच्या जाळ्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील सदस्यांमध्ये नेहमी आळश पसरलेला असतो. कुटुंबीयांच्या स्वभावात चिडखोरपणा असतो. 
सर्व पहा

नवीन

Mauni Amavasya 2026 मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग: पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वात खास उपाय

How to Fly a Kite मकर संक्रांतीला पतंग कसा उडवायचा, मांजा आणि फिरकीसह पतंगांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या

मकर संक्रांती 2026 रोजी तुमच्या राशीनुसार हे विशेष उपाय करा

सण आला हा संक्रांतीचा कविता

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments