Marathi Biodata Maker

सूर्यानुसार काही वास्तू टिप्स

Webdunia
वास्तू शास्त्र पंच तत्त्वांवर आधारित आहे. हे पंच तत्त्व आहे अग्नी, वायू, पाणी, पृथ्वी व आकाश. सूर्य देखील अग्नीचा स्वरूप मानन्यात आला आहे.  म्हणून सूर्य देखील वास्तू शास्त्राला प्रभावित करतो. त्यासाठी जरूरी आहे की सूर्योदयापासून ते सूर्यास्त होण्याच्या दिशा व वेळेनुसार आम्ही भवन निर्माण करायला पाहिजे आणि आपल्या  दिनचर्येचे निर्धारानं करायला पाहिजे. वास्तू शास्त्रानुसार जाणून घ्या सूर्योदयानुसार सूर्यास्तापर्यंत आम्हाला कोणत्या वेळेस काय काम करायला पाहिजे -
 
1. वास्तू शास्त्रानुसार मध्य रात्री ते अहोरात्री 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तरी भागात असतो. ही वेळ अत्यंत गोपनीय असते. या वेळेस  किंमती वस्तू किंवा दागिन्यांना सांभाळून ठेवून गुप्त जागेवर ठेवायची वेळ असते.  
 
2. सूर्योदयाअगोदर रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. या वेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्वी भागात असतो. ही वेळ पूजा व अभ्यासासाठी योग्य असते.  
 
3. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्वी भागात असतो. म्हणून घर असे बनले पाहिजे की या वेळेस सूर्याचा पर्याप्त प्रकाश घरात येऊ शकेल.  
 
4. सकाळी 9 ते दुपार 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण-पूर्वेत असतो. ही वेळ स्वयंपाक करण्यासाठी उत्तम असते. स्वयंपाकघर व  स्नानघर (बाथरूम) ओले असतात. हे अशा जागेवर असायला पाहिजे, जेथे सूर्याचा पर्याप्त प्रकाश येऊ शकेल, तेव्हा ही जागा वाळलेली आणि आरोग्यकारक असू शकते.  
 
5. दुपार 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांती काळ (आरामाचा वेळ) असतो.  सूर्य आता दक्षिणांत असतो, म्हणून आराम कक्ष या दिशेत बनायला पाहिजे.  
 
6. दुपार 3 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत अध्ययन आणि कामाचा वेळ असतो आणि सूर्य दक्षिण-पश्चिम भागात असतो. म्हणून ही दिशा अध्ययन कक्ष (स्टडी रूम) किंवा पुस्तकालय (लाइब्रेरी)साठी उत्तम असतो.  
 
7. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा वेळे भोजन, एकत्र बसणे आणि अभ्यासासाठी असतो. म्हणून घरातील पश्चिमी कोपरा भोजन किंवा बैठक कक्षेसाठी उत्तम असतो.  
 
8. संध्याकाळी 9 ते मध्य रात्रीच्या वेळेस सूर्य घराच्या उत्तर-पश्चिमांत असतो. हा स्थान शयन कक्ष (बेडरूम)साठी देखील उपयोगी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी किल्लेधारूर ची ५ दिवस पेटणारी होळी!

ग्रहण संपल्यावर अंघोळ का करतात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय?

Holika Dahan 2026 Katha in Marathi होलिका दहन पौराणिक कथा

चंद्र ग्रहणात काय करू नये? जाणून घ्या

चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? शास्त्रानुसार शक्य आहे का!

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments