Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips for Kitchen : किचन वास्तू टिप्स See Video

Webdunia
* किचनमध्ये भिंतीवर गडद रंग वापरू नये, हलका हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट, ऐवरी असे रंग असले पाहिजे.
* किचनच्या ट्रॉली, कपाटे, क्रॉकरी या सर्वांचा रंग गडद नसून हलका असवा.
* किचन मध्ये गॅसच्या समोर बाथरूम किंवा देवघर नसावे.
* किचनमधील फॉल सिलिंग उतरते नसावे.
* किचनमध्ये गळके नळ नसावे तसेच खाली ओल, लिकेज असू नये.

* किचनच्या ओट्याचा दगड काळा नसून ग्रीन ग्रॅनाइट वापरावे.
* किचनच्या ओट्यावरती कोणत्याही देवाचे फोटो किंवा मुरत्या नसाव्या.
* किचनमध्ये गॅस शेजारी पाण्याचे हंडे ठेवू नये.
* किचन ओट्यामागे आरसा किंवा काचेचे कपाट नसावे.
* नकारात्मकता घालवण्यासाठी किचन ओटा, जमिनीवरील फरशी खडे मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी.
* किचन मध्ये डायनिंग टेबल पूर्व-पश्चिम असा ठेवावा.
* किचन मध्ये पाण्याचे सिंक उत्तर- पूर्व दिशेकडे असावे.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments