Dharma Sangrah

घरात आरसा लावताना ही काळजी घ्या

Webdunia
आरसा योग्य ठिकाणी नसेल तर निश्चित आर्थिक हानी होते.
दक्षिण आणि पश्चिम दिशेला आरसा लावू नये. हे आरोग्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या नुकसानदायक ठरतं.
उत्तर, ईशान्य आणि पूर्व प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या दिशेला आरसा लावणे सर्वोत्तम ठरेल.
बेडरूममध्ये बेडसमोर आरसा असल्यास रात्री झोपताना आरसा झाकवा.
बॉथरुमच्या दारासमोर आरसा असल्यास तात्काळ काढून टाका.
गोल आणि लंबगोल आरसा वापरू नये. चौरस किंवा आयताकृती आकाराचा आरसा उत्तम ठरेल.
आरसा भुरकट नसावा, तडा गेलेला नसावा. आरशावर धूळ नसावी, दररोज स्वच्छ करत राहावा.
तिजोरीत आरसा अश्या प्रकारे लावावा की पैसा वाढलेला दिसावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आज तीळ द्वादशी, तीळ दान करण्याचे महत्त्व, सुंदर कथा जाणून घ्या

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

आरती गुरुवारची

करिदिन संपूर्ण माहिती

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments