suvichar

जिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा

Webdunia
वास्तुशास्त्रानुसार घरातील जिना पूर्व अथवा दक्षिण दिशेला असणे अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही घरात गोलाकार जिना तयार करण्‍याचे प्लॅनिंग करत असाल तर आधी हे लक्षात घेणे आवश्यक ठरते की, गोलाकार जिना हा नेहमी पूर्व-दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम- उत्तर व उत्तर- पूर्व दिशेला जाणारा पाहिजे. चढताना हा जिना नेहमी डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाणार ा असाव ा.

जिन्यातील पायर्‍यांची संख्या नेहमी विषम ठेवली पाहिजे. एक सामान्य फार्मूला आहे. पायर्‍यांची संख्येला 3 ने विभाजित करून बाकी 2 ठेवल्या पाहिजे. 5, 11, 17, 23, 29 अशा जिन्याच्या पायर्‍यांची संख्या ठेवावी.
सर्व पहा

नवीन

वाईट दशाचा अंत: सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी दशामातेचे व्रत करा, उपासनेची पद्धत जाणून घ्या

Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही

आरती गुरुवारची

सकाळी उठल्यावर म्हणावेत असे ५ शक्तिशाली संस्कृत मंत्र

Dasha Mata Vrat 2026 दशा माता व्रत कधी आणि का पाळले जाते? महत्त्व, पूजा पद्धत आणि कथा जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments