Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नात्यात प्रगाढता हवी असेल तर अमलात आणा हे सोपे टिप्स

Webdunia
आम्ही कुठलेही संबंध बनवतो तेव्हा नेमही हाच विचार करतो की हे नात कायमचा सुंदर असायला पाहिजे पण वेळेनुसार त्यात दुरावा येऊ लागतो. 

आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही असे सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही आपले संबंध टिकवून ठेवू शकता आणि त्यात प्रेम वाढवू शकता.
* बिस्तरा कधीही खिडकीला लागून लावू नये नाहीतर नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. 
 
* जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्याशी आणि खिडकीच्या मध्ये पडदा लावून द्या. नकारात्मक ऊर्जेचा नात्यांवर खराब प्रभाव पडणार नाही.
* घरात रोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे.
 
* दिवा लावताना लक्षात ठेवायला पाहिजे की वात पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी. 

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments