Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रतिष्ठा मिळविण्यासाठी लक्षात ठेवा या लहान-लहान गोष्टी

Webdunia
ज्योतिष्याप्रमाणे या गोष्टी केल्याने जीवन सुरळीत चालत राहतं आणि कोणतीही समस्या उद्भवत नाही.
 
* जागोजागी थुंकण्याची सवय सोडा.
* जागोजागी भांडी ठेवणे सोडा.
* कोणी घरी आल्यावर त्याला प्यायला पाणी द्या.
* सकाळी झाडांना पाणी द्या.
* अंघोळीनंतर कपडे इकडे- तिकडे फेकू नका.
* जोडे नेहमी स्वच्छ करून घाला आणि बाहेरहून आल्यावर जोडे आपल्या जागेवर ठेवा.
* बाहेरहून आल्यावर पाय धुवा.
* सकाळी उठल्यावर आपला बिछाना स्वत: आवरा.
* मोठ्यांचा आदर करा. सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
* कपड्यांचे कपाट स्वच्छ आणि व्यवस्थित जमवून ठेवा.
* जागोजागी कपडे पसरवून ठेवू नका.
* घरात मिठाच्या पाण्याचा पोछा लावा.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments