Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तूनुसार बेडशीट वापरा आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या!

वेबदुनिया
तुमच्या सुखी वैवाहीक जीवनातील महत्वाचा वाटा हा तुमच्या बेडच्या बेडशीटचा देखील असू शकतो.वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीत परस्परांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी त्यांच्या बेडवरची चादर ही हलक्या रंगाची, गुलाबी, पांढरी अथवा क्रिम रंगाची असली पाहिजे.

1. कुणाचे लग्न जमत नसेल त्या व्यक्तीने गुलाबी रंगाच्या चादरीचा उपयोग केला पाहिजे सोबत त्याच्यावरती गुलाबाच्या फुलांचे चित्र असले पाहिजे.

2. चादरीवरचे मोठे-मोठे फुलांचे चित्र शुभ मानले जातात .

3. चादर निहमी स्वछ असली पाहिजे.

4. बेडशीट कुठूनही फ़ाटलेली नसावी.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments