Marathi Biodata Maker

जमिनीची स्थिती

- डॉ. सुधीर पिंपळे

Webdunia
वास्तुशास्त्रानुसार खरेदीयोग्य जमीन निवडण्यासाठी खालील गोष्टी पहाव्यात.

अशी जागा जिथे पूर्वी कोणी रहात असेल तेथून पूर्वेची जागा खरेदी करू शकता.

घराच्या उत्तरेची, ईशान्येची जागा घ्यावी.

कोणत्याही परिस्थितीत घराच्या पश्चिमेची किंवा दक्षिणेची जागा घेऊ नये.

जर जमिनीच्या नैऋत्येला उंच इमारती असतील तर ती जागा उत्तम मानली जाते.

नैऋत्येला तलाव किंवा जलाशय नसावे.

जमिनीच्या दक्षिणेलगत कोणतेही देवस्थान नसावे.

जमिनीच्या बांधावर वारुळ नसावे.

जमिनीच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला कोणतीही टेकडी किंवा उंच डोंगर असेल ती जमीन फायदेशीर असते.
मिट्टी
रंग/वास/चव
ग्रह
राशी
व्यवसाय
ब्राह्मण
पांढरी/ सुवासिक/ गोड
गुरु
धनू, मीन
शिक्षण, धार्मिक वृत्ती आदी
क्षत्रिय
रक्तगंधीत/ तिखट
मंगळ
मेष, वृश्चिक
शासन प्रशासन, सरंक्षण संबंधी कार्य
वैश्य
हिरवा/ अन्नाचा वास/ आंबट
बुध
मिथून, कन्या
खरेदी विक्री व्यावसायिकांना उपयुक्त
शूद्र
काळ/ मदिरागंध/ कडू
शनी
मकर, कुंभ
नोकरी, चामडे तसेच लोखंडाचा व्यवसाय.














 

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

गंगा दशहरा आणि जावयाला वाण देण्याची शास्त्रोक्त विधी

अधिकमास माहात्म्य संपूर्ण अध्याय

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments