Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोटॅटो चिप्स

Webdunia
ND
साहित्य : 2 मोठे चमचे बटाटे अर्धवट उकडलेले, एक मध्यम कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 1 /2 कप मैदा, चमचाभर तांदळाची पिठी, चिमूटभर हळद, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर सोडा, थोडासा बेदाणा, थोडे काजू, लाल तिखट, तळण्यासाठी तेल.

कृती : बटाटे सोलून एका बटाट्याचे 7-8 असे पातळसर काप करा. मैदा व तांदळाचे पीठ एकत्र करा. त्यात गरम तेल थोडंसं, लाल तिखट, मीठ, हळद व चिमूटभर सोडा घालून हलवा. पाणी घालून सरबरीत भिजवा. कांदा, आलं, लसूण वाटून घेऊन त्यात घाला. या मिश्रणात बटाट्याचे तुकडे बुडवून तापल्या तेलात खमंग तळा. गरमागरम पोटॅटो चिप्स टोमॅटो सॉसबरोबर द्या.
सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

चीन आणि पाकिस्तानचा एकमेकांवरील विश्वास डळमळीत झालाय का?

राज्यातील या जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, आयपीएस अधिकारी निलंबित

सर्व पहा

नवीन

रोज दुधासोबत एक जिलेबी खाल्ल्यास होतील अनेक फायदे

टोमॅटो जॅम रेसिपी, कसा बनवाल जाणून घ्या

क अक्षरापासून मुलींची मराठी नावे K अक्षरांपासून मुलींची नावे

कठीण योगासने शिकण्यापूर्वी, ध्यान आणि सूक्ष्म व्यायाम सोप्या मार्गांनी शिका

ज अक्षरावरून मुलींची मराठी नावे J अक्षरावरून मराठी मुलींची नावे

Show comments