Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा
Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (23:05 IST)
* बटाट्याचे पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून मिसळा.
* पराठे तेल किंवा तुपा ऐवजी लोणीत शेकावे पराठे अधिकच चविष्ट बनतात.
* ग्रेव्ही ला घट्ट करण्यासाठी या मध्ये सातूचे पीठ मिसळा या मुळे ग्रेव्ही घट्ट होईल आणि चविष्ट देखील बनेल.
* भजे करताना या घोळात चिमूटभर आरारूट आणि थोडंसं गरम तेल मिसळावे या मुळे भजे अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनतात.
* भजे सर्व्ह करताना या वर चाट मसाला भुरभुरा, या मुळे हे अधिक चविष्ट लागतात.
* भेंडी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी भेंडीवर मोहरीचे तेल लावा.
* नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ आणि तेल घाला नंतर पाण्यातून नूडल्स काढल्यावर थंड पाण्याने धुऊन घ्या. नूडल्स चिटकणार नाही.
* पुऱ्या खमंग बनविण्यासाठी कणीक मळताना त्यामध्ये एक चमचा रवा किंवा तांदुळाची पिठी घाला. पुऱ्या खुसखुशीत बनतील.
* पुऱ्याची कणीक मळताना कणकेत एक लहान चमचा साखर घालून कणीक मळा पुऱ्या फुगतात.
* पनीर घट्ट असल्यास त्या मध्ये चिमूटभर मीठ घातलेल्या कोमट पाण्यात 10 मिनिटा साठी ठेवा पनीर मऊ पडेल.
* तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने तांदूळ पांढरे मोकळे आणि चविष्ट बनतात.
* कांदा तळताना थोडी साखर टाकल्यानं कांदा लवकर तांबूस रंगाचा होतो.
* पनीर बनवल्यावर उर्वरित पाण्यात कणीक मळल्याने तंदुरी पोळी मऊ बनते.
* डाळीचे धिरडे बनवताना घोळात दोन मोठे चमचे तांदळाची पिठी घाला. धिरडे खुसखुशीत आणि खमंग बनतात.
*इडली -डोस्याचे मिश्रण आंबट झाले असल्यास या मिश्रणात नारळाचं दूध मिसळा आंबटपणा निघून जाईल.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
झणझणीत पापडाची चविष्ट भाजी
गाजर कोफ्ता करी
पुरीचे चविष्ट भजे
गाजराचे लोणचे
वेज मोमोज
सर्व पहा
नक्की वाचा
जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू
'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल
महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!
टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला
सर्व पहा
नवीन
आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल
स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा
लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा
लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी
झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
पुढील लेख
विविध कोळी
Show comments