Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉर्न साबूदाणा बॉल्स

वेबदुनिया
साहित्य : दोन मक्याची कणसे, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी भिजविलेला साबूदाणा, एक चमचा जिरे, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी दाण्याचे कूट, 2-3 चमचे हिरवी मिरची पेस्ट. चवीनुसार मीठ, साखर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे साजूक तूप.

कृती : सर्वप्रथम कणसे बारीक किसणीने किसून घ्यावीत किंवा त्याचे दाणे काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. बटाटे सोलून किसून घ्यावेत. भिजलेल्या साबूदाण्यात बटाट्याचा कीस, जिरे, दाण्याचे कूट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, साजूक तूप, मीठ साखर, लिंबाचा रस, किसलेली कण से घालावीत. मिश्रण चांगले एकजीव करावे व लहान लहान बॉल्स बनवून तेलात तळून घ्यावेत. हे बॉल्स खोबर्‍याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

उन्हामुळे सनबर्न झाल्यावर हे उपाय करून पहा, लवकरच आराम मिळेल

जेवणापूर्वी दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतील

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

अंथरुणावर या ७ पैकी कोणताही एक व्यायाम करा, वजन लवकर कमी होईल

लघु कथा : राणी मुंगीची शक्ती

पुढील लेख
Show comments