Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चविष्ट चमचमीत झुणका

Webdunia
रविवार, 6 जून 2021 (18:09 IST)
साहित्य- 
200 ग्राम हरभराडाळीचे पीठ, 2 मोठे कांदे ,लसूण,तेल,कोथिंबीर,5 हिरव्या मिरच्या ,मोहरी,जिरे,मीठ चवीप्रमाणे.
 
कृती- 
सर्वप्रथम हरभराडाळीचे पीठ चाळून घ्या.एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ घोळून घ्या.कढईत तेल घालून गरम झाल्यावर फोडणीसाठी त्यात जिरे-मोहरी घाला.नंतर लांब चिरलेले कांदे घालून तांबूस रंग येई पर्यंत भाजून घ्या.
नंतर त्यात लसूण,मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.त्यात हरभराडाळीचे घोळ घालून घट्ट होई पर्यंत ढवळत राहा.आपण आपल्या इच्छेनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता.झुणका खाण्यासाठी तयार.
हा झुणका ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी सह सर्व्ह करा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments