Dharma Sangrah

हेल्दी व्हेज समोसे

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2022 (15:52 IST)
बाजारात समोसे मिळतात ज्यात बटाट्याची स्टफिंग असते, परंतु आपल्याला काही हेल्दी खायचं असेल तर आपण त्यात बटाट्यांसह भाज्या देखील घालू शकतात. हे समोसे तयार करणे सोपे आाहे. आपण हवं असल्यास याला ऑलिव्ह ऑयलमध्ये तळून खाऊ शकता.
  
समोसे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-
1 कप मैदा
1 टेबलस्पून मटार
1 टेबलस्पून सोया सॉस
1 टेबलस्पून स्प्रिंग अनियन
1/2 कप पत्तागोभी (बारीक चिरलेली)
1 टीस्पून आलं (बारीक चिरलेलं)
1 टीस्पून काळी मिरपूड
मीठ चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
 
समोसे तयार करण्याची कृती-
सर्वात आधी एका बाउलमध्ये मैदा, मीठ आणि जरा पाणी मिसळून कणिक मळून घ्या. दुसर्‍या बाउलमध्ये मटार, पत्तागोभी, स्प्रिंग अनियन, सोया सॉस, मिरपूड आणि मीठ घालून चांगलं मिक्स करुन स्टफिंग तयार करुन घ्या. आता कणेकेच्या लहान-लहान गोळ्या तयार करा आणि लाटून त्यात एक चमचा स्टफिंग ठेवा नंतर त्याला समोसेचा आकार देऊन बंद करा. तेज आचेवर कढईत तेल गरम करा नंतर तेलात 4-5 समोसे टाकून सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. या प्रकारे सर्व समोसे तळून घ्या. तयार समोसे गरमागरम चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

रडण्याचे देखील फायदे आहे, जाणून घ्या

बॅचलर ऑफ बिझनेस फॉरेन ट्रेड करून करिअर बनवा

त्वचा उजळण्यासाठी घरी बनवा बदाम क्रीम

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments