साहित्य - मिश्रणासाठी: 1 वाटी बेसन आवडीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट 1 चमचे आमचुर पावडर 1 चमचा भांगाच्या पानांची पेस्ट भजीसाठी: 2 गोल चिरलेले कांदे 2 गोल चिरलले बटाटे तळण्यासाठी तेल कृती- पहिले मिश्रण बनवण्यासाठी सर्व गोष्टी एकत्र करा नंतर घोळ तयार करण्यासाठी...