Dharma Sangrah

घरी अचानक पाहुणे आले तर लगेचच बनवा झटपट बटाटा वेफर्स

Webdunia
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (14:27 IST)
अनेक वेळेस घरी अचानक पाहुणे येतात आता अश्यावेळेस पटकन काय बनावावे हे सूचत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत. झटपट बनणारे बटाटा वेफर्स. जे चवीला तर अप्रतिम लागतात पण बनतात देखील पटकन. तर चला जाणून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
4 मध्यम आकाराचे बटाटे
चवीनुसार मीठ 
तळण्यासाठी तेल 
काळे मिरे पूड 
तिखट 
चाट मसाला 
 
कृती-
बटाटे धुवून घ्या. मग त्यांना बारीक स्लाइस मध्ये कापावे. तसेच या स्लाइस दहा मिनिट थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता या स्लाइस पाण्यातून बाहेरून काढून कागद किंवा कपड्यावर पसरवून ठेवा. 
 
तसेच आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. आता तेलामध्ये या स्लाइस टाकाव्या व कुरकुरीत तळून घ्या. तसेच तेलातून बाहेर काढल्यानंतर नंतर या स्लाइस कागदावर टाकाव्या. 
 
नंतर या तळलेल्या स्लाइसवर मसाले टाकावे. मीठ घालावे. तर चला तयार आहे आपले कुरकुरीत बटाटा वेफर्स. आलेल्या पाहुण्यांना चहा सोबत सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Norovirus नारोव्हायरस म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि हा आजार किती धोकादायक ठरू शकतो, हे जाणून घ्या

रेल्वे भरती मंडळाची मोठी घोषणा: हजारो 'सहाय्यक लोको पायलट' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

आंब्याची उष्णता कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा

अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले! प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला लागणार पहिली गुणवत्ता यादी

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे का साजरा केला जातो? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments