Marathi Biodata Maker

नवरात्री स्पेशल: कांदा-लसूणशिवाय बनवा स्वादिष्ट ग्रेव्ही

Webdunia
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (16:08 IST)
साहित्य-
लाल टोमॅटो 
एक शिमला मिरची 
हिरवी मिरची 
एक तुकडा आले 
मलाई 
काजू 
जिरे 
एक तुकडा दालचिनी 
वेलची, लवंग, तमालपत्र 
लाल तिखट, धणे पूड, हळद, जिरे पूड, मीठ 
  
कृती- 
सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून ते तव्यावर भाजून घ्यावे.आता ह्या टोमॅटो सोबत  सिमला मिरची, हिरवी मिरची आणि आले देखील घालावे. तसेच काजू देखील बारीक करून घ्यावे. 
 
आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, दालचीनी, वेलीची, लवंग तमालपत्र घालवावे. व परतवून घ्यावे. आता नंतर यामध्ये टोमॅटोची केलेली प्युरी घालावी. व मसाले घालावे. तसेच टोमॅटोमधील पाणी आटायला लागेल. 
 
ग्रेव्हीचे तेल निघायला लागेल तेव्हा त्याचे काजूची केलेली पूड आणि मीठ घालावे. व मलाई देखील घालावी. मग गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून ग्रेवी तयार करावी.
 
तर चला तयार आहे आपली लसूण कांदा न वापरता टोमॅटोची ग्रेव्ही, जी तुम्ही पनीर, छोले, मटर, राजमा इत्यादी सोबत सर्व्ह करू शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या ताटात ही एक गोष्ट समाविष्ट करा

टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये कॅरिअर करा

लिपस्टिकमुळे ओठ काळे होतात का? ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय अवलंबवा

उच्च कोलेस्ट्रॉल केवळ हृदयासाठीच नाही तर डोळ्यांसाठी देखील हानिकारक आहे

पुढील लेख
Show comments