Dharma Sangrah

Manchurian Pakoda मन्चुरियन पकोडा

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (21:42 IST)
कृती: कोबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, ढब्बू मिरची, सर्व बारीक चिरून, किसून, समप्रमाणात घ्या. त्यात बारीक चिरून आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घाला. 1 बटाटा उकडून घ्या व लगदा करा. 2 चमचा कॉर्नफ्लावर टाकून सर्व साहित्य एकत्र करा.

त्यात 1 चमचा सोया सॉस, मीठ, साखर, मिरेपूड, आणि चिमूटभर अजिनोमोटो घाला. गोळे बनवून ब्रेडक्रम्स लावून तळा. चिली सॉसबरोबर सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

दूषित पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे 11 गंभीर आजार, जाणून घ्या

केस धोक्यात असल्याचे हे 5 संकेत देतात, दुर्लक्ष करू नये

टायफॉइड का होतो, कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

जेवणानंतर अन्न सहज पचण्यासाठी ही योगासने करा

What Is Roster Dating 'रोस्टर डेटिंग' हा केवळ एक ट्रेंड नाही, तर आज हे भारताचे वास्तव

पुढील लेख
Show comments