उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या महिन्यांत, लोक सहसा त्यांच्या कुटुंबासह नातेवाईक किंवा मित्रांना भेटायला जातात. अचानक आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याची आगाऊ तयारी नसते. अशा परिस्थितीत पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही घरीच स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता.
.पाहुण्यांसाठी घरच्या घरी क्रिस्पी बटाटा ब्रेड बॉल्स बनवा साहित्य आणि कृती जाणून घ्या.