rashifal-2026

डिनर करीत बनवा शाही मटर

Webdunia
सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (16:44 IST)
साहित्य-
एक वाटी मटार 
तीन चमचे मलाई 
तीन चमचे कांद्याची पेस्ट 
पाच चमचे टोमॅटोची प्युरी
एक चमचा आले लसूण पेस्ट 
एक चमचा कोथिंबीर 
अर्धा चमचा हळद 
एक चमचा गरम मसाला 
चवीनुसार मीठ
 
कृती-
शाही मटर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी हिरवे मटार घेऊन त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ते उकळवून घ्यावे. यानंतर एका कढईत तेल घालून त्यामध्ये  जिरे आणि हिंग घालावे. यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, लसूण आणि आले पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले घालून परतवून घ्यावे. व मसाल्यामधून तेल वेगळे होइसपर्यंत परतवावे. नंतर त्यामध्ये मटार घालावे व झाकण ठेऊन द्यावे. नंतर त्यात मलाई घालावी. व पाच मिनिट शिजवून गॅस बंद करावा.  तर चला तयार आहे आपली शाही मटार भाजी, पराठा सोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

शिंगाडयांची लागवड करतांना शेतकरी त्यांच्या शरीरावर इंजिन ऑइल का लावतात? माहिती आहे का तुम्हाला?

Republic Day 2026 Speech in Marathi प्रजासत्ताक दिनावर भाषण मराठीत

तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये अन्न न झाकता ठेवता का? धोके जाणून घ्या

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

पुढील लेख
Show comments