Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Veg Recipe : वांग्याचे भरीत

Webdunia
साहित्य : 500 ग्रॅम ताजे वांगे, 2 कापलेले कांदे, 1/2 कप दही, 8 पाकळ्या लसुणाच्या बारीक कापलेल्या, 3 हिरव्या मिरच्या, दीड मोठा चमचा तेल, कोथिंबीर, 1 लिंबू, मीठ चवीनुसा र. 

कृती : ओव्हन किंवा विस्तवावर वांग्याला चांगले भाजावे. भाजण्याआधी वांग्याला थोडं तेल चोपडावे म्हणजे साल सहजतेने निघेल. साल काढलेले वांगे चांगले हाताने मळावे व त्यात मीठ, दही मिसळावे. कढईत तेल गरम करून कांदे, लसूण व हिरवी मिरची भाजावी नंतर वांगे टाकावे. जेव्हा वांग्याचे भरीत तेलात सोडाल तेव्हा एक लिंबू पिळावा आणि कोथिंबीर घालून खाली उतरवावे. नान, पोळी सोबत गरम गरम वाढावे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments