Festival Posters

उत्तप्पा

Webdunia
साहित्य : चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या, मीठ.

WD
कृती : रात्री तांदूळ, उडदाची डाळ व मेथ्या हे वेगवेगळे भिजत घालावे. दुसर्‍या दिवशी सकाळी तांदूळ उपसून व कुटून, पीठ चाळून घ्यावे. उडदाची डाळ व मेथ्या उपसून बारीक वाटावे व हा वाटलेला गोळा व दोन-तीन चमचे मीठ तांदळाच्या पिठात घालून व पुरेसे पाणी घालून, पीठ कालवून, दहा-बारा तास ठेवून द्यावे. उत्तप्पा करावयाच्या वेळी पीठ पातळसर कालवून घ्यावे. नंतर तवा तापत ठेवून, तो तापल्यावर त्याच्यावर तेल किंवा तूप सोडून, त्यावर तयरा केलेल्या पिठाची जाडसर धिरडी घालावीत.

उत्तप्पा खावयास देताना बरोबर ओल्या ‍डाळीची किंवा इतर दुसरी कोणतीही पातळसर चटणी द्यावी.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

National Dengue Day 2026: डेंग्यू झाल्यावर शरीरात ही ५ लक्षणे दिसतात दुर्लक्ष करू नका

Uddachi Khichdi Recipe शनिदेवाला अत्यंत प्रिय काळ्या उडदाची खिचडी रेसिपी

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे जाणून घ्या

Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering:इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या

वट सावित्री पूजेदरम्यान स्टायलिश दिसण्यासाठी लाल रंगाच्या साड्या नेसल्याने स्टायलिश लुक मिळेल

Show comments