Festival Posters

ओट्स पनीर

Webdunia
साहित्य: 2 चमचे ओट्स, 200 ग्राम पनीर, तेल, 1 वाटी चिरलेल्या भाज्या आवडीनुसार (कांदा, टोमॅटो, शिमला मिरची) 2 चिरलेल्या हिरव्या मिर्‍चया, कोथिंबीर, मीठ.

कृती: एका बाऊलमध्ये पनीर, ओट्स, भाज्या, मिरच्या आणि मीठ घालून मिक्स करा. एक पॅन गरम करून हे मिश्रण टाका. जरा वेळ शिजू द्या. शिजल्यावर चमच्याने भुर्जी तयार करा. आचेवरून काढून कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

जेवणानंतर पान का खाल्ले जाते? आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या....

अकबर-बिरबलची कहाणी : दिव्याखालील अंधार

घरातून पाली निघून जाण्यासाठी हा उपाय नक्कीच करू पहा

उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आरोग्यदायी पर्याय खरबुजाचे चविष्ट ज्यूस

Laddu History औषधी स्वरूपापासून मिठाईपर्यंतचा प्रवास, लाडूचा ४६०० वर्षांचा अनोखा प्रवास

पुढील लेख
Show comments