Dharma Sangrah

काकडी सलाद

Webdunia
WDWD
सामग्री-
तीन मोठी काकडी, अर्धा लहान चमचा मीठ, एक चमचा लींबूचा रस, तीन लहान चमचे तेल, चिमुटभर तिखट, चाट मसाला व तीन- चार कप दुधावरची साय.

कृती-
काकडीला शिलून त्याच्यातील कडवडपणा काढावा. साल काढलेल्या काकड्या थंडगार पाण्यात ते पाच म‍िनिट ठेवा.मीठ, लींबूचा रस, तेल, कालीमिर्च, तिखट व दुधाची साय यांनी चांगले फेटून घ्या.
WDWD

सर्व करण्यापूर्वी पाण्यातून काकडी बाहेर काढून घ्या. काकडीचे बारीक स्लाइड करून एका ट्रेमध्ये रचावे व त्यावर तयार पेस्ट टाका. लज्जतदार काकडी सलाद जेवताना सर्व करा.

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Show comments