Marathi Biodata Maker

कॉर्न सँडविच

Webdunia
साहित्य : 250 ग्राम बटाटे, 1 वाटी मक्याचे दाणे बारीक केलेले, हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, जिरे, मीठ, लाल मिरची, गरम मसाला, तेल एक मोठा चमचा, ब्रेड 12 स्लाइस, तूप दोन लहान चमचे.

NDND
कृती : बटाटे उकळवून लहान लहान तुकडे करा. तेल गरम करून हिंग, जिरे, हिरवी मिरची, लाल मिरची टाका. बारीक केलेले मक्याचे कीस हळद व मीठ टाकून भाजा. कोथिंबीर गरम मसाला मिळवून थंड होऊ द्या. ब्रेडच्या दोन स्लाइस घेऊन बाहेरून तूप लावा. मध्यभागी मक्याचा तयार केलेला मसाला भरा. सँडविच मेकर गरम करून तयार कलेले कॉर्न सँडविच भाजून घ्या.

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments