suvichar

कोथिंबिरीची वडी

Webdunia
साहित्य: निवडून स्वच्छ धुतलेली व चिरलेली कोथिंबीर 1 कप भरून, बेसन 1 कप व 2 चमचा तांदळाची पिठी, 5 हिरव्या मिरच्या, 1 तुकडा आलं, जाडसर वाटून, हळद, हिंग, मीठ एक चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचा तेल.


 
कृती: चिरलेली कोथिंबीर ओलसर असावी. त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस घाला. थोडं पाणी सुटल्यावर हिंग, हळद, तेल, वाटलेलं आलं इत्यादी सर्व घाला. मावेल तेवढंच पीठ घालून हलक्या हाताने मळून घ्या. एखाद्या चौकोनी डब्यात किंवा थाळीत, तेलाचा हात लावून अर्धा इंच जाड थापा. पीठ फार घट्ट असू नये. ढोकळ्याप्रमाणे वाफवून घ्या. गार झाल्यावर तळा. वाफविण्यापूर्वी थोडी खसखस वर भुरभुरावी. काहीवेळा वडी तळताना तुटतात. तेव्हा कॉर्नफ्लॉवर व पाण्याची पातळ पेस्ट बनवून त्यात वडी बुडवून तळा.
 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

Show comments