Festival Posters

क्रुटोन रायता

Webdunia
साहित्य: 2 कप घट्ट दही, सायीसकट विरजलेले, नसल्यास अर्धा कप क्रीम घाला. ब्रेडचे तळलेले लहान तुकडे 1 कप, पाइनॅपल रिंग्ज बारीक चिरून अर्धा कप, मीठ,‍ मिरेपूड, साखर चवीनुसार, थोडे लाल डाळिंबाचे दाणे सजावटसाठी.
 
कृती: गार दही व गार क्रीम एकत्र करा. मीठ, ‍मिरेपूड, साखर घाला. तळलेले ब्रेडचे तुकडे सोडून इतर सर्व घाला. सर्व्ह करणपूर्वी ब्रेडचे क्रुटोन्स घाला. थोडे डाळिंबाचे दाणे पेरा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा अगदी हॉटेलसारखी क्रीमी आणि किंचित गोड मेथी मटर मलाई रेसिपी

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

केसांच्या समस्येवर कांद्याचे पाणी उकळून लावण्याचे फायदे जाणून घ्या

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो दुर्लक्षित करू नका

Show comments