suvichar

चणा पालक

Webdunia
WD
साहित्य : 1 जुडी पालक धुऊन स्वच्छ करून बारीक बारीक चिरलेली, 1 कप काळे चणे, म मोठा चमचा तेल, मीठ चवीनुसार, 1 चमचा हळद, 1/2 लहान चमचा तिखट, 1 लहान चमचा धणे पूड, एक लहान चमचा जिरं पूड, 1 टोमॅटो बारीक चिरलेले, सजावटीसाठी हिरवी मिरची आणि टोमॅटोचे लांब लांब फोडी.

कृती : सर्वप्रथम चणे धुऊन पाण्यात 6 तास भिजत ठेवावे. नंतर मीठ व हळद लावून प्रेशर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. कढईत तेल गरम करून त्यात टोमॅटो टाकावे नंतर जिरं, धनेपूड व तिखट घालून परतून घ्यावे. आता पालक घालून वर झाकण ठेवावे. 5 मिनिटाने त्यात शिजलेले चणे घालावे व थोड्या वेळाने गॅस बंद करावे. ही भाजी पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Guava Raita चविष्ट, चटपटीत आणि पचनासाठी हलकी डिश पेरूचा रायता

उच्च रक्तदाब हा हृदय आणि मूत्रपिंडांचा शत्रू आहे, ही लक्षणे दिसल्यास धोकादायक आहे

भारतीय नौदल अग्निवीर (संगीतकार) भरती २०२६: दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी उत्तम संधी

Face Shaving Tips: फेस शेविंग करताना महिलांनीं या चुका करू नये

नखे शरीरातील आजारांची रहस्ये उघड करतात , असे ओळखा

Show comments