Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झुणका भाकर (व्हिडिओ पहा)

वेबदुनिया
साहित्य : बेसन 250 ग्रॅ म, तेल, दोन मोठे कांदे , लसूण पाकळ्या 4 , कोथिंबी र, आले , 5 हिरव्या मिरच्या , जिरे , मोहरी.

कृती : झुणका बनविताना सर्वप्रथम बेसन बारी क चाळणीतून चाळून घ्यावे. एका पातेल्यात बेसन टाकून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे. हे द्रावण चांगले हलवावे.

कढई गरम करून त्यात तेल टाकावे. मोहरी टाकून नंतर कांद्याचे लांब कां प घालावेत. कांदा थोडा तांबूस झाल्यावर त्यात लसू ण, जीरे व आले यांची पेस्ट घालावी.

संपूर्ण मिश्रण तेलात चांगले भाजून झाल्यावर त्यात मिरच्यांची पेस्टही टाकून भाजून घ्यावी. नंतर बेसनाचे द्रावण घालावे.


द्रावण व मिश्रण एकमेकांत चांगले घुसळू न घ्यावे. कोथिंबी र, थोडा गरम मसाला घालून मिश्रणात आवश्यक तेवढे गरम पाणी घालावे व चमच्याने घुसळत रहावे. आवडीनुसार झुणका पातळ किवा घट्ट करता येतो.

गरमागरम झुणका बाजरीची, ज्वारीची किंवा मक्क्याची भाकरीबरोबर सर्व्ह करा.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments