suvichar

दही-बटर

Webdunia
ND
साहित्य : बटर, गोड दही, मीठ, साखर, आले, ओल्या मिरच्या, सुक्या मिरच्या, दोन चमचे तूप, हिंग, जिरे, कढीलिंब, कोथिंबीर.

कृती : बटर गरम पाण्यात बुडवून काढावेत. गोड ताकात चवीपुरते मीठ व साखर घालावी व त्याच पाण्यात भिजवून घेतलेले बटर बुडवून एक तास भिजत ठेवावेत. बटर एकावर एक न घालता पसरून ठेवावेत. दही घुसळून घ्यावे. नंतर त्यात थोडे मीठ, थोडी साखर, आल े, ओल्या मिरच्या वाटून घालाव्यात. तुपात हिंग, जिरे, सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून फोडणी करावी व दह्याला द्यावी.

नंतर खावयास देताना भिजत ठेवलेला बटर डिशमध्ये घालून त्याच्यावर वरील तयार केलेले दही व कोथिंबीर घालावी. हे बटर अगदी दहीवड्यासारखे दिसतात व चवीला तसेच लागतात.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मिठाईवाल्यांप्रमाणे कुरकुरीत आणि लुसलुशीत जिलेबी कशी बनवायची? लिहून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात जांभूळ खाण्याची योग्य पद्धत व फायदे जाणून घ्या

RBI Grade B Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ६० पदांसाठी भरती, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

दररोजच्या प्रवासामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत असेल, तर केसांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पहा

पोटावरील सूज आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते

Show comments