Marathi Biodata Maker

दही भेंडी

सौ. सरोज लेले

वेबदुनिया
साहित् य : अर्धा किलो भेंड्या, 3-4 हिरव्या मिरच्या, चार-पाच चमचे साखर, अर्धी वाटी दही, मीठ, दाण्याचे कूट अर्धी वाटी, फोडणीकरिता चार चमचे तूप, एक चमचा जिरे, कोथिंबीर.

कृत ी : भेंड्या धुऊन फडक्याने कोरड्या करून,
PBarnale
मग चिराव्यात. तुपाची फोडणी करून त्याच चिरलेल्या फोडी घालाव्यात व दही, साखर, चवीप्रमाणे मीठ व हिरव्या मिरच्या वाटून व दाण्याचे कूट हे सर्व साहित्य घालून भाजी शिजवावी. शिजल्यानंतर कोथिंबीर घालावी.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Ramnavami Special Panjiri Recipe : रामनवमीच्या नैवेद्यासाठी पंजीरी बनवा

Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी

रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, काय केले पाहिजे

Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 405 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा

Show comments