Dharma Sangrah

दुधाची दशमी

प्रवासात टिकणारे खाद्यपदार्थ

Webdunia
ND
साहित्य : 3 वाट्या कणिक, अंदाजे दूध, अर्धा चमचा मीठ, मोहनासाठी 2 लहान चमचे तूप. वरून भाजण्यासाठी तूप. अर्धा चमचा ओवा पूड.

कृती : एका भांड्यात कणिक घेऊन, मोहनासाठी थोडे तूप गमर करून कणकेवर ओवा, थोडे मीठ घाला, अर्धा चमचा ओवा पूड घाला, चांगले मिसळून घ्या, थोडे थोडे दूध घालून पीठ भिजवून ठेवा. अर्धी तासांनी चांगले मळून तेलाचा हात घेऊन घडीच्या पोळ्या लाटा. गरम तव्यावर पोळी भाजून दोन्ही बाजूंनी तूप सोडा. पोळी लालसर भाजून घ्या. दोन दिवसापर्यंत अगदी नरम अशी दशमी चवदार वाटते. कोरड्‍या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत ही दशमी खायला द्या.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments