suvichar

धिरडे

वेबदुनिया
साहित् य : १ वाटी तांदुळाचे बारीक पीठ, १/४ वाटी चण्याचे पीठ, १ मध्यम बारीक चिरलेला कांदा, ५-६ पाकळ्या लसूण, १/२ इंच आले, ३ मिरच्या, /४ चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरते मी ठ.

कृत ी : तांदूळाचे पीठ, चण्याचे पीठ, हळद आणि मीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून एकजीव करावे. गुठळ्या होऊ न देता पीठ घट्ट ताका एवढे पातळ भिजवावे. नंतर, तेल वगळता, बाकी साहित्य भिजवलेल्या पीठात मिसळावे.

NDND
नॉन-स्टीक तवा गरम करावा. त्याला तेलाचा पुसट हात लावावा. तवा गरम झाला की त्यावर डावभर पीठ टाकून, तवा गोल फिरवून पीठाचा थर पातळ करावा. वर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढून सर्व बाजूने एक चमचाभर तेल सोडावे. बाजू जरा लालसर झाली की धीरडे उलटावे. दोन-तीन मिनिटे ठेवून खाली उतरावे. अशा प्रकारे सर्व धीरडी करून घ्यावी.

टीप:
घट्ट दह्यावर लाल तिखट, जीरे पूड, मीठ, बारीक चीरलेली कोथिंबीर भूरभूरून टाकावी. आणि त्या बरोबर वरील खमंग धीरडे खावे

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

तेलकट त्वचा आता तुम्हाला त्रास देणार नाही; या ५ सोप्या टिप्स अवलंबवा

शरीरात पित्त वाढल्यावर त्वचेपासून पोटापर्यंत ही लक्षणे दिसतात

मान आणि खांद्याचा त्रास दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

नैतिक कथा : भित्रा ससा आणि बेडूक

Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण

Show comments