Marathi Biodata Maker

नवरत्न पुलाव

Webdunia
WDWD
लागणारे जिन्नस:
दीड वाटी तांदूळ, 50 ग्रॅम बीन्स, 100 ग्रॅम मटार, 50 ग्रॅम गाजर, दोन बटाटे, तीन कांदे, 50 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम फूलकोबी, दोन टमाट्याचे स्लाइस, कोथिंबीर, मीठ, तेजपान, एक चमचा मिरे, दोन तुकडे दालचिनी, दोन मोठी वेलची, सहा-सात लवंग, एक चुटकी मोहरी, दोन मोठे चमचे शुद्ध तूप, एक चमचा गरम मसाला.

करावयाची कृती:
पनीर, बटाटे आणि कांद्याचे लांबसर कापलेले काप फ्राय करा. फूलकोबी, बीन्स फ्राय करा आणि गाजर, मटार उकळवा. तांदूळ शिजवून घ्या. कढईत तेल गरम करून तेजपान, मिरे, आणि इतर मसाले भाजून त्यात भाज्या टाका. पाच मिनिटानंतर शिजवलेले तांदूळ, मीठ, गरम मसाला टाकून तीन-चार मिनिटे कमी आचेवर ठेवून गॅस बंद करा. ट्रेमध्ये नवरत्न पुलाव काढून कांदा, टमाट्याचे स्लाइस आणि पनीरचे तुकडे टाकून कोथिंबीर टाकून गार्निश करा. गरमागरम नवरत्न पुलाव सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Show comments