Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पनीर सॅन्डविच

Webdunia
मंगळवार, 3 फेब्रुवारी 2015 (17:54 IST)
साहित्य : सव्वाशे ग्रॅम पनीर, दोन मोठे चमचे घट्ट चक्का, दोन-तीन हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेली काकडी, पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, थोडी चिरलेली कोथिंबीर, दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस, ब्रेडचे स्लाईस आणि लोणी, चवीनुसार मीठ. 
 
कृती : सर्वप्रथम पनीर, चक्का, मीठ, मिरची आणि टोमॅटो सॉस एकत्र करून मिक्सरमधून काढावं. त्यात चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिसळावं. ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण लावून त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवावी आणि सॅन्डविच तयार करून ते लोणी लावून भाजावं. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

कुरकुरीत लच्छा पकोडे खाऊन पाहुणे होतील खुश जाणून घ्या रेसिपी

Show comments