Festival Posters

पनीराचे धिरडे

Webdunia
गुरूवार, 25 ऑगस्ट 2011 (13:12 IST)
ND
साहित् य : 1 कप बेसन, 2 चमचे कॉर्नफ्लोर किंवा तांदुळाचे पीठ, 1 चमचा आलं, लसूण, मिरचीचे पेस्ट, 1/2 कप किसलेले पनीर, मीठ, तिखट, हळद, धणेपूड चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम बेसमध्ये सर्व मसाले घालून घोळ तयार करावा. आलं, लसूण, मिरचीचे पेस्ट, किसलेले पनीर आणि कॉर्नफ्लोरपण त्यात घालून मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावे. आता तव्यावर तेल घालून मध्यम आचेवर धिरडे तयार करून सोनेरी होईपर्यंत शेकावे. गरमा-गरम पनीर धिरडे तयार आहे. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments