Festival Posters

पावभाजी सँडविच

सॉ. स्मिता मिराशी

वेबदुनिया
साहित् य : १-२ उकडलेले बटाटे, पावभाजी मसाला, १ कांदा, १ टॉमेटो, ८ पावाच्या स्लाई स.

क ृती : उकडलेले बटाटे सोलून कुस्करावेत. तव्यावर तेल
WD
आणि जिरा फोडणी करुन त्यात कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरुन मऊ होईपर्यंत परतावे. आता पावभाजी, उकडलेला बटाट्याचा लगदा आणि पावभाजी मसाला (अथवा कोणताही आवडता मसाला) आणि मीठ टाकून थोडावेळ परतावे. मिश्रण प्रवाही नसावे.

घट्टसर असावे. पावावर या मिश्रणाचा थोडा जाड थ र
WD
देऊन वर दुसरी स्लाईस लावावी. आणि तव्यावर तेल वा लोणी थोडे टाकून सोनेरी भाजावे. कडा बंद करण्यासाठी आपण पावांच्या आत भाजीच जाड थर दिलेला असेल तो थोडा कडांच्या बाहेर आलेला असेलच. पाव उभे करुन चारी कडा थोडावेळ परताव्या. बाहेर आलेली भाजी २ पावाना चिकटवण्याचे काम करेल.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

Show comments